Hair care tips in Marathi | उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ??

Hair Care Tips in Marathi | Hair Care Tips in Summer in Marathi 
April आणि ipl ची सुरुवात झाली रे झाली की समजावं उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे . आणि मग सुरुवात होते skin care ची ... परंतु त्वचे बरोबर केसांची काळजी घेणं तितकच आवश्यक आहे .


अमेरिकन असोसिएशन ऑफ दरमटोल्जी... मधील Dr.Farah Moustafa यांचा म्हणण्यानुसार उन्हाचा  केसांवर परिणाम होतो. सूर्य किरणानमधील UV rays मुळे सर्व प्रकारच्या केसांना बाधा करू शकते.या मध्ये ज्यांची केस light colour ची भुरळ असतात त्यांना जास्त धोका असतो.ज्यांची केस dark काळी असतात ,त्यांना धोका कमी असतो . काळया केसांमध्ये Melanin नावाचं pigment असतं त्यामुळे केसांना protection मिळत. Melanin च प्रमाण भुरळ केसांनमध्ये कमी असतं,त्यामुळे ज्यांची केस भुरळ आहे त्यांनी केसाची विशेष काळजी घ्यावी .
केसांची काळजी कशी घ्यावी.
१. बाहेर जाताना केस जास्तीत जास्त झाकली गेली पाहिजे.
२. भर दुपारी उन्हात जाणे टाळावे विशेषतः सकली १० ते दुपारी २ पर्यंत जाणे टाळावे
३. बाहेर जाण्या आधी केसांना conditioner, spray , ज्या मध्ये SPF असतं ती products वापरावी.
४. शक्यतो बाहेर सावलीचा आधार घ्यावा.
५. जर कोणी swimming चा विचार करत असतील तर जाण्या आधी केसांना conditioner Kiva तेल लावून जावे. Swimming pool च्या पाण्यामध्ये chlorine असतं त्यामुळे केसांना नुकसान होतो.
६. रात्रभर केसांना तेल लावू नये.सकाळी २ तास आधी तेल लावायला हवं.

अशाच आरोग्यविषयक माहिती साठी blog ला follow करत राहा.
Beauty,HaircareTags, beautiful hair ,Beauty ,hair care , hair care tips in summer , Marathi beauty article , Marathi Hair Care, online tips for shining hair in summer, online summer winter hair care tips ,useful tips for hair in summer, summer , summer hair care 

Comments