Posts

Hair care tips in Marathi | उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ??

Image
Hair Care Tips in Marathi | Hair Care Tips in Summer in Marathi  April आणि ipl ची सुरुवात झाली रे झाली की समजावं उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे . आणि मग सुरुवात होते skin care ची ... परंतु त्वचे बरोबर केसांची काळजी घेणं तितकच आवश्यक आहे . अमेरिकन असोसिएशन ऑफ दरमटोल्जी... मधील Dr.Farah Moustafa यांचा म्हणण्यानुसार उन्हाचा  केसांवर परिणाम होतो. सूर्य किरणानमधील UV rays मुळे सर्व प्रकारच्या केसांना बाधा करू शकते.या मध्ये ज्यांची केस light colour ची भुरळ असतात त्यांना जास्त धोका असतो.ज्यांची केस dark काळी असतात ,त्यांना धोका कमी असतो . काळया केसांमध्ये Melanin नावाचं pigment असतं त्यामुळे केसांना protection मिळत. Melanin च प्रमाण भुरळ केसांनमध्ये कमी असतं,त्यामुळे ज्यांची केस भुरळ आहे त्यांनी केसाची विशेष काळजी घ्यावी . केसांची काळजी कशी घ्यावी. १. बाहेर जाताना केस जास्तीत जास्त झाकली गेली पाहिजे. २. भर दुपारी उन्हात जाणे टाळावे विशेषतः सकली १० ते दुपारी २ पर्यंत जाणे टाळावे ३. बाहेर जाण्या आधी केसांना conditioner, spray , ज्या मध्ये SPF असतं ती products वापरावी. ४. शक्य...